27 June 2026
शि. प. म. विज्ञान व गिलानी कला, वाणिज्य महाविद्यालय, घाटंजी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व प्राणिशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी मोफत नेत्र तपासणी व नेत्रदान जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सकाळी ९:०० ते ११:०० या वेळेत सेमिनार हॉल, गिलानी महाविद्यालय, घाटंजी येथे आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत नेत्र तपासणी करण्यात येईल तसेच नेत्रदानाचे महत्त्व, त्याविषयी जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यात येईल.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इच्छुक नागरिकांनी या सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमात सहभागी होऊन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रमुख संयोजक: प्राचार्य डॉ. वाय. एस. माहुरे
कार्यक्रम अधिकारी: प्रा. डॉ. सी. आर. कासार
महिला कार्यक्रम अधिकारी: प्रा. डॉ. के. आर. किर्दक
सह-कार्यक्रम आयोजक: प्रा. सुहास मोरे, प्रा. डॉ. प्रणित ठाकरे व प्रा. डॉ. अमित ओव्हळे.

Recent Announcements
- Wanted: Teaching Posts (CHB) for Session 2026–2027 — Click Here for Details 04 Sep 2026
- National Chemistry Day Celebration – 8 August 2026 02 Aug 2026
- Registration Link 01 May 2026
- Intercollegiate Seminar Competition – 2026 01 Mar 2026
- Celebration of National Science Day 20 Feb 2026